आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know About Bollywood\'s Real Life Kapoor And Sons

हे आहेत बॉलिवूडचे Real Life \'कपूर अँड सन्स\', जाणून घ्या या बाप-लेकांविषयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर - डावीकडून संजय कपूर, अनिल कपूर, बोनी कपूर ...  खाली - डावीकडून -  संजयचा मुलगा अहान, अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन आणि बोनी यांचा मुलगा अर्जुन कपूर - Divya Marathi
वर - डावीकडून संजय कपूर, अनिल कपूर, बोनी कपूर ... खाली - डावीकडून - संजयचा मुलगा अहान, अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन आणि बोनी यांचा मुलगा अर्जुन कपूर
एन्टरटेन्मेंट डेस्कः शुक्रवारी दिग्दर्शक शकून बत्रा यांचा 'कपूर अँड सन्स' हा सिनेमा रिलीज झाला आहे. सिद्धार्थ मल्होत्रा, फवाद खान, आलिया भट आणि ऋषी कपूर स्टारर हा फॅमिली एन्टरटेनर सिनेमा आहे. सिनेमाची कहाणी कपूर कुटुंबातील मुले आणि आईवडील यांच्या नात्याभोवती गुंफण्यात आली आहे. प्रेक्षक पडद्यावरील कपूर अँड सन्सना पसंतीची पावती देताना दिसत आहे. बॉलिवूडमध्येही प्रसिद्ध कपूर घराणे आहे. कपूर घराण्यातील अनेक बाप-लेकाच्या जोड्या मोठ्या पडद्यावर अभिनय करताना दिसतात.

आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या ख-या 'कपूर अँड सन्स'विषयी सांगत आहोत...

पृथ्वीराज कपूर
- राज कपूर
- शम्मी कपूर
- शशी कपूर
राज कपूर
- रणधीर कपूर
- ऋषी कपूर
- राजीव कपूर
शशी कपूर
- कुणाल कपूर
- करण कपूर
शम्मी कपूर
-आदित्य राज कपूर
ऋषी कपूर
- रणबीर कपूर
सुरिंदर कपूर
- बोनी कपूर
- अनिल कपूर
- संजय कपूर
बोनी कपूर
- अर्जुन कपूर
अनिल कपूर
- हर्षवर्धन कपूर
संजय कपूर
- अहान कपूर
पंकज कपूर
- शाहिद कपूर
- रुहान कपूर
जितेंद्र (रवी कपूर)
- तुषार कपूर
शक्ति कपूर
- सिद्धांत कपूर
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा, रिअल लाइफ 'कपूर अँड सन्स'ची खास छायाचित्रे...