आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करीनाचा पहिला चेक होता 11 हजारांचा, ना केला सिनेमा ना पैसे परत दिले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: तुम्हाला ठाऊक आहे का करीना कपूरला अभिनेत्री म्हणून पहिला चेक किती रुपयांचा मिळाला होता. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान करीनाने सांगितले, की तिला पहिला चेक 11 हजार रुपयांचा मिळाला होता. संजयलीला भन्साळीने तिला 'हम दिल दे चुके सनम' सिनेमासाठी चेक दिला होता. परंतु ती सिनेमांत काम करू शकली नाही. करीनाच्या सांगण्यानुसार, तिने संजयलीला भन्साळीचा सिनेमा केला नाही आणि त्यांच्याकडून देण्यात आलेले 11 हजार रुपयेसुध्दा परत दिले नाही. रिपोर्ट्सनुसार, आजच्या तारखेला करीना एका सिनेमासाठी 9 हजार रुपये घेते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या करीनाने पहिला शॉट, फॅन मुमेंट्स आणि Kissविषयी काय सांगितले...
बातम्या आणखी आहेत...