आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियाची 'कॉन्ट्रोवर्सी क्वीन' आहे बिपाशा, Unusual फोटो करते पोस्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू आज 37 वर्षांची झाली आहे. फिल्म इंडस्ट्रीसोबतच ती सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव असते. तिचे येथे लाखो फॉलोअर्स असून दिवसेंदिवस ही संख्या वाढत चालली आहे. बिपाशाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला तिच्या सोशल अकाउंटविषयी सांगत आहोत. बिपाशा सोशल मीडियाची कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन ठरली आहे. ती नेहमीच अशी काही छायाचित्रे शेअर करते, ज्यावरुन वादाला तोंड फुटते.
पहिल्या बॉयफ्रेंडला अद्याप विसरु शकली नाही बिपाशा
बिपाशा बी टाऊनच्या अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जिचे नाव अनेक अभिनेत्यांसोबत जुळले. फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वी अभिनेता डिनो मोरियासोबत तिचे अफेअर होते. डिनोसोबत ब्रेकअप झाल्यानंतर जॉन अब्राहम, हरमन बावेजा, करण सिंह ग्रोवर यांच्यासोबत तिचे सूत जुळले होते. ट्विटरवर बिपाशा आजही तिचा पुर्वाश्रमीचा बॉयफ्रेंड डिनो मोरियाला फॉलो करते.
बिपाशा बसूचे सोशल अकाउंट...
twitter@bipsluvurself
facebookBipasha Basu (Public Figure)
instagrambipashabasu
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या बिपाशा बसूच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंटशी निगडीत गोष्टी...
नोटः बिपाशा बसूच्या सोशल अकाउंटवरुन घेण्यात आलेले सर्व आकडे हे 6 जानेवारी 2016 पर्यंतचे आहेत.
बातम्या आणखी आहेत...