आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know How Bollywood Actors Do Bold And Intimate Scene

बॉलिवूडमध्ये ‘असे’ शूट होतात बोल्ड सीन, वापरला जातो हा खास फंडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : बॉलिवूड सिनेमांमध्ये हॉट आणि बेड सीन्स असणे आता विशेष राहिले नाही. मात्र बॉलिवूड अभिनेते-अभिनेत्रींना हे बोल्ड सीन शूट करणे खूप कठीण असते. बोल्ड सीन करताना भल्या-भल्या कलाकारांना घाम फुटतो. इंटीमेट आणि हॉट सीन्स बघून अभिनेता-अभिनेत्री ते कसे करत असणार, हा विचार नक्कीच सर्वसामान्यांच्या मनात डोकावत असणार.
सत्य हे आहे, की अनेक अभिनेता-अभिनेत्री स्वतः नव्हे तर बॉडी डबल (अगदी हुबेहुब अभिनेता-अभिनेत्रीसारखे दिसणारे) च्या मदतीने हे सीन्स करत असतात. तर काही कलाकार स्वतः इंटीमेट सीन्स शूट करत असताना निर्माते-दिग्दर्शक योग्य ती काळजी सेटवर घेताना दिसतात.
या रिपोर्टमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूडमध्ये बोल्ड सीन्स कसे शूट केले जातात, निर्माते-दिग्दर्शक कोणता फंडा अंमलात आणतात, त्याविषयीची माहिती देत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, कसे शूट केले जातात बोल्ड सीन्स...