Home »Gossip» Know More About Bollywood Meghstar Amitabh Bachchan Luxurious Life

B'day: अमिताभ 2800 तर जया बच्चन आहेत 500 कोटींच्या मालकिण, जाणून घ्या त्यांच्या संपत्तीविषयी

दिव्य मराठी वेब टीम | Oct 11, 2017, 12:41 PM IST

मुंबईः महानायक हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर येतात अमिताभ बच्चन. गेल्या 45 वर्षांपासून मोठ्या आणि छोट्या पडद्यावर बिग बी कार्यरत आहेत. अभिनयाच्या जगतातील शहनशाह जाहिरात क्षेत्रातीलसुद्धा किंग आहेत. आपल्या अथक परिश्रमातून बिग बींनी अमाप संपत्ती कमावली आहे.

आज बिग बी वयाची 75 वर्षे पूर्ण करत आहेत. बिग बींविषयी त्यांच्या चाहत्यांना बरेच काही ठाऊक आहे. मात्र त्यांच्याकडे किती संपत्ती आहे, याविषयी ब-याच जणांना ठाऊक नाहीये. ब-याच वर्षांपूर्वी बिग बींनी एबीसीएल ही स्वतःची प्रॉडक्शन कंपनी सुरु केली होती. यामध्ये त्यांना मोठा तोटा सहन करावा लागला होता. मात्र आज ते आर्थिक संकटातून बाहेर पडले असून आलिशान बंगले, महागड्या गाड्यांसह अमाप संपत्तीचे मालक आहेत. अमिताभ यांची स्थावर आणि जंगम संपत्ती कोटीत नव्हे तर अब्जमध्ये आहे. शिवाय त्यांच्या पत्नी जया बच्चन, मुलगा अभिषेक आणि सून ऐश्वर्यासुद्धा कोटींच्या घरात कमाई करत आहेत.

अमिताभ यांच्याकडे किती संपत्ती आहे आणि त्यांच्या संपत्तीत कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
नोट- जया बच्चन यांनी 2014 साली जाहीर केलेल्या राज्यसभा एफिडेविटनुसार हे आकडे येथे नमूद करण्यात आले आहेत.
BIG B @ 75 Special

Next Article

Recommended