आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी आहे एव्हरग्रीन रेखाची Lifestyle, कोट्यवधीच्या संपत्तीची आहे मालकिण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री रेखा यांना बॉलिवूडची एव्हरग्रीन ब्युटी म्हणून ओळखले जाते. रेखा यांचे प्रोफेशनल लाइफ अतिशय यशस्वी ठरले पण खासगी आयुष्यात मात्र त्यांना अनेक चढउतार बघावे लागले. रेखा यांच्याविषयी जाणून घेण्यास त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. रेखा आता मोठ्या पडद्यापासून दूर आहेत, पण इव्हेंट्स आणि पेज थ्री पार्ट्यांना त्या आवर्जुन उपस्थिती लावताना दिसतात. इव्हेंट्समध्ये भरजरी साड्या आणि मौलवान दागिन्यांनी त्या नटलेल्या दिसतात. सिनेसृष्टीत जरी त्या आता अॅक्टिव नसल्या, तरी त्यांच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता आहे.  
 
कोट्यवधींची आहे प्रॉपर्टी...
सूत्रांच्या माहितीनुसार, रेखा यांच्याकडे तब्बल 40 मिलियन डॉलरची संपत्ती आहे. शिवाय त्यांच्याकडे मुंबईतील ब्रांद्रास्थित एक आलिशान बंगला आहे. बीएमडब्लू आणि एक्सयूवी या आलीशान गाड्या आहेत. 

पुढे वाचा, फावल्या वेळेत काय करतात रेखा आणि वयाच्या 62 व्या वर्षी कसे ठेवले आहे स्वतःला फिट...   
बातम्या आणखी आहेत...