आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मिल्क ब्युटी\' म्हणून ओळखली जाते तमन्ना, जाणून घ्या तिच्या आयुष्यातील अशाच काही गोष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/हैदराबाद - दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटियाने केवळ साऊथ इंडियन चित्रपट नव्हे, तर बॉलिवूड चित्रपटांतूनही आपली ओळख निर्माण केली आहे. तमन्नाने अक्षय कुमार आणि साजिद खानच्या 'हमशक्ल' मध्ये सैफ अली खानबरोबर काम केले होते. तमन्ना तिच्या सौंदर्या मुळे फारच प्रसिद्ध आहे तसेच तिच्या अभिनयाचेही वेळोवेळी कौतुक केले जाते.
 
कमी कालावधीत अनेक पुरस्कार आणि प्रेक्षकांचे प्रेम भेटलेल्या तमन्नाविषयी 'बाहुबली' चित्रपटानंतर लोकांमध्ये अजूनच कुतुहल निर्माण झाले होते. त्यासाठीच आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तमन्नाविषयी अशा काही गोष्टी ज्या फार कमी लोकांना माहित आहेत. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा तमन्नाचे २८ फोटोज् तिच्या माहितीसोबत..
बातम्या आणखी आहेत...