आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कतरिनाने भाड्याने घेतले घर, जाणून घ्या मुंबईत कुठे राहतात B Town च्या फेमस 11 अॅक्ट्रेसेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेत्री कतरिना कैफची घरासाठीची शोधाशोध अखेर संपली आहे. अभिनेता रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये असताना ती त्याच्यासोबत कार्टर रोड सिल्व्हर सेंड अपार्टमेंटमध्ये राहात होती. मात्र ब्रेकअप झाल्यानंतर कतरिनाने त्याचे कार्टर रोडस्थित अपार्टमेंट सोडले होते. तेव्हापासून ती नवीन घराच्या शोधात होती. आता वांद्रा परिसरातील माउंट मेरी चर्चजवळ असलेल्या क्लिफ टॉवरमध्ये आता तिचे हे नवीन घर आहे. याच बिल्डिंगमध्ये दिग्दर्शक सुभाष घई वास्तव्याला आहेत. गेल्याच आठवड्यात डिल फायनल झाली असून पुढील तीन वर्षांसाठी कतरिनाने हा फ्लॅट भाडे तत्त्वार घेतला आहे
बॉलिवूडमध्ये भाड्याने राहणारी सनी एकमेव अभिनेत्री नाहीये. येथे अनेक अभिनेत्रींनी भाड्याने फ्लॅट घेतला आहे. तर काहींनी मुंबईत स्वतःचे घर खरेदी केले आहे. Divyamarathi.com तुम्हाला बी टाऊन अभिनेत्रींच्या रेसिडेंसविषयी सांगत आहे.
अभिनेत्रीचे नावः दीपिका पदुकोण
मुळची- बंगलुरु
बॉलिवूडमधील पदार्पण - ओम शांति ओम, 2007

मुंबईतील पत्ताः दीपिकाने 2010पासून प्रभादेवी येथील 16 कोटींच्या अपार्टमेंटमध्ये वास्तव्याला आहे. यापूर्वी ती वांद्रास्थित पाली हिल येथे एका भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहात होती. आता तिने बॉ मॉन्ड टॉवर्समध्ये 2,776 चौ. फुटाचे 4 बीएचके अपार्टमेंट खरेदी केले आहे. अभिनेत्री बनल्यानंतर दीपिकाने सर्वाधिक गुंतवणूक ही प्रॉपर्टीमध्ये केली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, बी टाऊनच्या फेमस अभिनेत्रींचे मुंबईतील घरांचे पत्ते...
बातम्या आणखी आहेत...