आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • From Mahima To Sushmita: Know Where These 35 Plus Bollywood Actress Are Busy Nowadays

महिमापासून सुश्मितापर्यंत, वयाची पस्तीशी ओलांडलेल्या या 15 अॅक्ट्रेसेस आता कुठे आहेत बिझी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः वयाच्या 37 व्या वर्षी अभिनेत्री बिपाशा बसूने टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेता करण सिंग ग्रोवरसोबत लग्नगाठ बांधली. सिनेमांपासून दूर सध्या बिपाशा खासगी आयुष्य एन्जॉय करतेय. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या निवडक वयाची पस्तीशी ओलांडलेल्या अभिनेत्रींविषयी सांगत आहोत. जाणून घ्या कुठे बिझी आहेत, या अभिनेत्री...
1.. महिमा चौधरी
1997 मध्ये सुभाष घई यांच्या 'परदेस' या सिनेमातून डेब्यू करणा-या महिमाने दिल क्या करे (1999), दाग द फायर (1999), धड़कन (2001) यांसह ब-याच सिनेमांमध्ये अभिनय केला. 2006 मध्ये बिझनेसमन बॉबी मुखर्जीसोबत लग्न केल्यानंतर तिने सिनेसृष्टीला रामराम ठोकला होता. मात्र आता ती आपल्या नव-यापासून विभक्त झाली असून मुलगी अर्यानासोबत राहते.
2.. सुश्मिता सेन
1994 मध्येमिस युनिव्हर्सचा किताब आपल्या नावी करणा-या सुश्मिताने दस्तक (1996) या सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. बीवी नंबर 1 (1999), सिर्फ तुम (2000), मैं हूं ना (2004), मैंने प्यार क्यों किया? (2005) हे तिचे काही गाजलेले सिनेमे आहेत. ब-याच काळापासून सुश्मिता मोठ्या पडद्यावर दिसली नाही. अद्याप ती सिंगल असून दत्तक घेतलेल्या मुलींचा सांभाळ करत आहे.
याकाळात कुठे बिझी आहेत वयाची पस्तीशी ओलांडलेल्या बॉलिवूडच्या अभिनेत्री, जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
बातम्या आणखी आहेत...