आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 बनावट सर्टीफिकेट देऊन शिकला अभिनय, आज शाहरुखपेक्षा मोठा आहे हा स्टार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बदलत्या सिनेमाच्या ट्रेंडसोबतच सिनेमांचा प्रेक्षकवर्गसुध्दा बदलत चालला आहे. खान त्रिकुटांचा दबदबा आजसुद्धा फिल्म इंडस्ट्रीत कायम आहे. परंतु सिनेमा पाहणारा एक प्रेक्षकवर्ग असाही आहे, ज्यांना खान त्रिकुटांपेक्षा राजस्थानच्या जमीनदार कुटुंबातून आलेल्या इरफान खानचा अभिनय भूरळ घालतो. काही लोक याला तीनही खानपैकी मोठा मानतात.
इरफान खान त्याच्या प्रभावशाली नॅच्युरल अभिनयासाठी ओळखला जातो. इरफान मेथड अभिनेता नाहीये. तो त्याच्या आजूबाजूच्या पात्रावर बारकाईने लक्ष देतो. प्रत्येक पात्र स्वत:मध्ये उतरवून घेण्याचा प्रयत्न करतो. त्याचा हा गुण वाखण्याजोगा आहे. प्रेक्षक त्याच्या पात्रांसोबतच त्याच्या बॉडी लाँग्वेजला रिलेट करतात. त्यामुळेच एक विशिष्ट प्रेक्षकवर्ग इरफानला भारताचा सर्वोत्कृष्ट अभिनेता मानतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या इरफानच्या खासगी आयुष्याविषयी...
बातम्या आणखी आहेत...