आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्रोत्सवात या गायकांची होते रग्गड कमाई, एका रात्रीसाठी मिळतात लाखो रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- गायिका फाल्गुनी पाठक)
मुंबई- गुजरातसह देशातील अनेक राज्यातील शहरे नवरात्रीच्या नऊ दिवसांत जल्लोषात साजरे केले जातात. या नवरात्रीच्या गाण्यांची धूम सध्या सर्वत्र आहे. विविध गाण्यांवर तरुण-तरुणी थिरकत आहे. या उत्सवात गायकांचा मोठा वाटा असतो. त्यांच्या गीतांवर लोक बेफान होऊन ताल धरतात. काही गायकांच्या गाण्यांशिवाय गरबा उत्सव पूर्ण होणे शक्यच नाही. म्हणूनच काही गायक नऊ दिवसांच्या या उत्सवात लाखो रुपये कमावतात.
या पॅकेजच्या माध्यमातून जाणून घेऊया गायकांची नवरात्रीच्या उत्सवातील कमाई...
फाल्गुनी- कमी झाली लोकप्रियता, दोन ते तीन कोटी झाली कमाई-
कधीकाळी नवरात्रीसाठी एक स्टेज परफॉर्मन्स फाल्गुनी पाठक कोटींमध्ये होती. मात्र आता त्याच्या अर्धी मानधन घेतेय. 2013मध्ये दोन कोटी आणि 2014मध्ये 1.5 कोटी रु. घेणारी फाल्गुनी यावर्षी 1.10 कोटी रु. मानधन घेत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या 'गरबा क्वीन' म्हणून ओळखली जाणा-या गायकांच्या कमाईविषयी...