आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका प्लास्टिक सर्जरीमुळे संपले या अभिनेत्रीचे फिल्मी करिअर, जाणून घ्या कोण आहे ही?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकेकाळी बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कोयना मित्रा  हिने अलीकडेच वयाची 33 वर्षे पूर्ण केली आहेत. 7 जानेवारी 1984 रोजी मुंबईत एका बंगाली कुटुंबात कोयनाचा जन्म झाला. सायकोलॉजी या विषयात पदवी प्राप्त केली आहे. शालेय जीवनातच कोयनाने मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केले होते. 2001मध्ये कोयनाने ग्लॅडरॅग्स मेगा मॉडेल इंडियाचा खिताब आपल्या नावी केला. 
 
मिरिंडा, क्लिनिक ऑल क्लिअर, मारुती ऑल्टोसह अनेक नामांकित ब्रॅण्ड्सच्या जाहिरातीत तिने काम केले आहे. मॉडेलिंगसोबतच बास्केटबॉल, स्विमिंग आणि टेनिसमध्ये या खेळात ती कुशल आहे. इतकेच नाही तर ती पाश्चिमात्य नृत्यशैलीतही पारंगत आहे.  
 
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या का संपुष्टात आले कोयनाचे करिअर आणि बरंच काही आणि सोबतच पाहा तिचा ग्लॅमरस लूक...
 
(फोटो साभारः कोयना मित्रा ऑफिशियल वेबसाइट)