आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहा अली खानच्या नव-याने या अभिनेत्रींना तब्बल 27वेळा केले KISS, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या बॉलिवूडमध्ये एकच सीरिअल किसर आहे, तो म्हणजे इमरान हाश्मी. परंतु चर्चा आहे, 'भाग जॉनी'नंतर की सोहा खानचा पती कुणाल खेमूचे नाव सीरिअल किसरच्या यादीत आले आहे. सिनेमात कुणाल दोन अभिनेत्री जोया मोरानी आणि मंदाना करीमीला किस करताना दिसणार आहे.
कुणालने दोघींसोबत इंटीमेन सीन्सदेखील दिले आहे. कुणाल सिनेमांत आतापर्यंत इतका रोमँटिक कधीच झालेला दिसला नाही. सिनेमाशी निगडीत एका सूत्राने सांगितले, की कुणालने एक दोन नव्हे तब्बल 27 चुंबन दृश्य दिले आहेत. सोबत त्याचे काही हॉट लव्ह मेकिंग सीन्ससुध्दा दिसणार आहेत. ट्रेलरमध्ये त्याची एक झलक दाखवण्यात आली आहे.
कुणाल या सिनेमातून चॉकलेट बॉयच्या रुपात पुनरागमन करत आहे. कुणालच्या सांगण्यानुसार, 'रोमान्समध्ये नेहमीच उत्कृष्ट राहिलो आहे आणि सिनेमात इतक्या सुंदर तरुणी आहेत, की रोमँटिक सीन्स देण्यात काहीच अडचण आली नाही.'
'भाग जॉनी'मध्ये कुणाला विविध ओळख असलेले दोन आयुष्य जगतो. त्यामुळे तो दोन तरुणींसोबत रोमान्स करतो. आता सोहाला आपला पती अशा इंटीमेट झालेला किती आवडेल हा प्रश्नच आहे. परंतु सांगितले जाते, की जोया आणि मंदाना सोहाच्या चांगल्या मैत्रीणी आहेत. म्हणून कदाचित तिला या किसींग सीन्समुळे काहीच अडचण नसावी.
25 सप्टेंबरला रिलीज होणा-या या सिनेमात कुणाल खेमू अॅक्शन करताना दिसणार आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कुणालने दिलेले लिपलॉक सीन्स आणि अभिनेत्रींसोबत इंटीमेट झालेले फोटो...