Home »Gossip» Kunal Khemu Posted First Photo Of Inaya Naumi Khemu

Children's Dayला समोर आला सोहा अली खान-कुणाल खेमूच्या मुलीचा First Photo

दिव्य मराठी वेब टीम | Nov 14, 2017, 18:36 PM IST


मुंबईः अभिनेत्री सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांच्या घरी यावर्षी ऑक्टोबर महिन्यात परीचे आगमन झाले आहे. स्वतः कुणालने ट्वीट करुन सोहाने मुलीला जन्म दिल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. या दाम्पत्याने आपल्या लाडक्या लेकीचे नाव इनाया नौमी खेमू असे ठेवले आहे. आज बालदिनाचे औचित्य साधत कुणालने इनायाचा पहिला फोटो पोस्ट केला आहे. या फोटोच्या माध्यमातून पहिल्यांदाच इनायाचे गोंडस रुप बघायला मिळाले आहे. इनाया, करीना आणि सैफचा मुलगा तैमूरची आतेबहीण आहे. आज चिल्ड्रन्स डेच्या निमित्ताने केवळ कुणालनेच नव्हे तर बी टाऊनच्या अनेक सेलिब्रिटींनी खास फोटो शेअर केले आहेत.

पुढील स्लाईड्सवर बघा, इतर सेलिब्रिटींचे पोस्ट

Next Article

Recommended