आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'लाल दुप्पटेवाली...' गोविंदाची ही हीरोईन आठवतेय का तुम्हाला, तेव्हा नव्हे आता दिसते ग्लॅमरस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः पहलाज निहलानी निर्मित आणि डेव्हिड धवन दिग्दर्शित 'आँखे' सिनेमा तुम्हाला आठवत असेलच. त्या सिनेमातील 'लाल दुपट्टेवाली...' या गाण्यात गोविंदाची हीरोईन असलेल्या अभिनेत्रीचे नाव आहे रितू शिवपुरी. 'आँखे' हा रितू शिवपुरीचा पहिलाच सिनेमा होता. 1993 मध्ये आलेल्या 'आँखे'मधील रितू आणि 2016 मधील रितू यांच्यातील फरक अतिशय मोठा आहे. रितूचे वर दिसणारे फोटो तुम्ही पाहिलेत तर याचा अंदाज नक्की येईल.

रितू आता ब-याच वर्षांनी पुन्हा अभिनयाकडे वळत आहे. अनिल कपूरच्या 24 या शोमध्ये ती एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणारेय. अलीकडेच रितूने इंस्टाग्रामवर आपले काही फोटोज शेअर केले आहेत, त्यामध्ये तिचा हॉट अँड सेक्सी लूक लक्ष वेधून घेतोय.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, रितूचा घायाळ करणारा ग्लॅमरस लूक आणि सोबतच वाचा, टीव्हीच्या प्रसिद्ध 'बा'ची मुलगी आहे रितू आणि यासह बरेच काही...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...