एंटरटेन्मेंट डेस्क: 2001मध्ये आलेल्या ब्लॉकबस्टर \'लगान\' सिननेमाला 15 जूनला रिलीज होऊन 15 वर्षे उलटून गेली. 2001मध्ये रिलीज झालेला हा सिनेमा ऑस्करसाठी नामांकित झाला होता. सिनेमाशी निगडीत अनेक गोष्टी आहेत, ज्या लोकांना ठाऊक नाहीत. या सिनेमातील भुवनचे पात्र आशुतोष गोवारिकरने आमिर खान आधी शाहरुख खान आणि इतर अभिनेत्यांना ऑफर केले होते. मात्र, नकार आल्यानंतर ही भूमिका आमिरला मिळाली. \'लगान\'शी निगडीत अनेक गोष्टी असून त्या रंजक आहेत. आज आम्ही तुम्हाला सिनेमाशी संबंधित असेच काही फॅक्ट्स सांगत आहोत.
- नंदिता दास, राणी मुखर्जी आणि प्रिती झिंटाला गौरीच्या भूमिकेसाठी अॅप्रोच करण्यात आले होते. मात्र, नंतर ही भूमिका नवोदित अभिनेत्री ग्रेसी सिंहला मिळाली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या लगान सिनेमाशी निगडीत रंजक FACTS...