आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लगान'ची 16 वर्षे : गौरी-भुवनपासून ते कचरा-लाखापर्यंत, आता बदलला Star castचा लूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: 'लगान' या ब्लॉकबस्टरॉ सिनेमाच्या रिलीज 16 वर्षे पूर्ण झाली आहेत. 2001 साली आजच्याच दिवशी म्हणजे 15 जून रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाला ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते. सिनेमाशी निगडीत अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या कदाचित सिनेरसिकांना ठाऊक नसली. उदाहरणार्थ या  सिनेमात 'गुरन' नावाचे पात्र साकारणारे अभिनेते राजेश विवेक आता या जगात नाहीये. तसेच कॅप्टन एंड्र्यू रसेलचे पात्र वठवणारा ब्रिटीश अभिनेता आता 'गेंडा बचाओ कॅम्पेन'शी जुळला आहे.
 
सिनेमाचे अनेक कलाकार आता कुठे आणि कशात बिझी आहेत, तसेच गेल्या 16 वर्षांत त्यांच्या लूकमध्ये किती बदल झाला आहे, याची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
 
ग्रेसी सिंह
सिनेमातील भूमिकाः गौरी 

'लगान'नंतर 'मुन्नाभाई एमबीबीएस' आणि 'गंगाजल' सिनेमांत अभिनय करणारी अभिनेत्री ग्रेसी सिंह आता छोट्या पडद्यावरील 'संतोषी मां' या मालिकेत काम करत आहे. ग्रेसी उज्जैनमध्ये झालेल्या सिंहस्थमध्ये सहभागी झाली होती. 'अमानत' या टीव्ही मालिकेतसुद्धा ग्रेसीने काम केले आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'लगान'च्या इतर स्टारकास्टचे पूर्वी आणि आताचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...