आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

KBC 9: हा होता 7 कोटींचा प्रश्न, खेळल्या असत्या तर गमवावे लागले असते 96.80 लाख रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जमशेदपूर, झारखंडच्या अनामिका मजुमदार यांनी कौन बनेगा करोडपतीमध्ये 15 प्रश्नांची बरोबर उत्तरे देत एक कोटी रुपये जिंकले. त्यांना 16 वा म्हणजे 7 कोटींचा प्रश्न (वरील फोटोतील) विचारण्यात आला. याचे उत्तर द्यायला अनामिका यांना खूप वेळ घेतला, कारण त्या उत्तराचा अंदाज लावत होत्या. पण त्यांना योग्य उत्तर मिळत नव्हते. अखेर त्यांनी गेम क्विट करण्याचा निर्णय घेतला. नंतर अमिताभ यांनी त्यांना एक पर्याय निवडायला सांगितले तेव्हा त्यांनी (C) पर्याय निवडला, पण ते चुकीचे उत्तर होते. म्हणजे या प्रश्नावर अनामिका यांनी रिस्क घेतली असती तर त्यांना 96.80 लाख रुपये गमवावे लागले होते. म्हणजे त्यांना फक्त 3.20 लाख रुपयेच जिंकता आले. 

एक कोटींच्या प्रश्नावर घेतली रिस्क... 
- अनामिका यांनी एक कोटींच्या प्रश्नाचे उत्तर रिस्क देतच दिले होते. त्यांनी चारही लाइफलाइन आधीच गमावल्या होत्या. 
- 8 व्या प्रश्नावर त्यांनी पहली लाइफलाइन (ऑडियंस पोल) घेतली. त्यानंतर 12व्या प्रश्नावर जोडीदारचा वापर केला. जोडीदार म्हणून अनामिका त्यांच्या आईला घेऊन आल्या होत्या. 
- 14 व्या म्हणजे 50 लाखांच्या प्रश्नावर अनामिका यांना आधी '50:50' आणि नंतर 'फोन अ फ्रेंड' ची मदत घ्यावी लागली. तरीही त्यांनी रिस्क घेत 50 लाख रुपये जिंकले. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, एक कोटींच्या प्रश्नासह अनामिका यांना विचारलेले इतर 15 प्रश्न.. 
बातम्या आणखी आहेत...