आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रजनीकांतच्या फिल्ममध्ये झळकणारेय ही अॅक्ट्रेस, शूटिंगच्या फावल्या वेळेत करतेय एन्जॉय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एमी जॅक्सन - Divya Marathi
एमी जॅक्सन
मुंबईः साऊथ सुपरस्टार रजनीकांत सध्या त्यांच्या आगामी 'रोबोट 2.0' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहेत. सिनेमात त्यांच्या अपोझिट एमी जॅक्सन ही अॅक्ट्रेस झळकणारेय. एमीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक नजर टाकली असता शूटिंगच्या फावल्या वेळेत ती फूल टू एन्जॉय करत असल्याचे तिच्या छायाचित्रांवरुन दिसून येतंय.
आउटडोअर शूटिंग करणारी एमी त्या ठिकाणांना एक्सप्लोरसुद्धा करतेय. इंस्टाग्रामवर तिने काही बिकिनी फोटोज पोस्ट केले आहेत. शिवाय बीच वॉकची मजाही ती अनुभवतेय. रजनीकांत यांच्या या सिनेमात खिलाडी अक्षय कुमार व्हिलनच्या भूमिकेत झळकणारेय. एस. शंकर दिग्दर्शित हा सिनेमा 2010 मध्ये आलेल्या 'रोबोट' या सिनेमाचा सिक्वेल असणारे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, शूटिंग फुल ऑन एन्जॉय करणा-या एमी जॅक्सनचे हे खास Photos...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...