आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्वीटरवर प्रपोजपासून ते ब्रेकअपही केले आहे KRK ने, जगतो अशी Lavish लाईफस्टाईल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आमिर खान आणि त्याच्या चित्रपटाबद्दल अश्लील वक्तव्य करणे कमाल राशिद खान उर्फ केआरकेला चांगलेच भारी पडले आहे. ट्वीटरने याविरुद्ध त्याच्यावर कडक कारवाई करत त्याचे अकाउंट ब्लॉक केले आहे. केआरकेने आमिरचा नुकताच रिलीज झालेला सिनेमा सिक्रेट सुपरस्टारबद्दल काही अश्लील ट्वीट केले होते. याअगोदर ट्वीटरवर प्ररपोज आणि ब्रेकअप केले आहे केआरकेने...
 
- केआरकेने ट्वीटरवर अभिनेत्री सारा खानला प्रपोज केले होते. त्यानंतर त्याने ट्वीटरवरच तिच्यासोबत ब्रेकअपही केले. केआरकेने ट्वीट केले होते, मी ऑफिशीअली गर्लफ्रेंड सबापासून वेगळा झालो आहे आणि आता मला टीव्ही अभिनेत्री सारा खानवर प्रेम जडले आहे. 
- याअगोदर केआरके अभिनेत्री आसिनला ट्वीटरवर रोज किस पाठवत असे. त्यामुळे तो चर्चेत आला होता. 
 
हॉलंडमधून येते दूध तर लंडनची आहे चहापत्ती..
- स्वतःला एक उत्तम क्रिटीक आणि ट्रेड अॅनलिस्ट सांगणारा कमाल खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. विवादीत वक्तव्याने नेहमी लाईमलाईटमध्ये राहणाऱ्या केआरकेची लाईफस्टाईल फारच लॅविश आहे. केआरकेने दावा केला आहे की, त्याच्याकडे हॉलंडवरुन दूध, लंडनमधून चहापत्ती आणि फ्रान्समधून पाणी येते. 
 
21 हजार स्क्वेअर फुटमध्ये आहे केआरकेचे घर..
- केआरकेने दावा केला आहे की त्याचे घर 21 हजार स्ल्वेअऱ फूटमध्ये पसरलेले आहे. सध्या केआरके मुंबईत गारमेंटचा बिझनेस करतो आणि त्याचा टर्नओव्हर 1000 कोटी इतका आहे. केआरके त्याच्या भावासोबत बिझनेस करतो आणि त्याचे सामान गल्फ कंट्रीज आणि यूकेमध्ये एक्सपोर्ट होते. 
 
वर्सोवामध्ये आहे ऑफिस..
- केआरकेचे ऑफिस वर्सोवामध्ये आहे.
- केआरकेचा दुबईमध्ये एक बंगला आहे ज्याचे नाव जन्नत आहे. 
- त्याच्या घरात लिवींग रुम, कॉरीडोर आणि जीममध्ये मोठ्या आकारात फोटोग्राफ लावले आहेत. 
- केआरकेला जेव्हाही कोणी आवजच नाही तेव्हा तो त्याला '2RSPpl'म्हणजे दो कौडी के लोग असे म्हणतो. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, केआरके आणि त्याचे दुबईमधील बंगल्याचे खास फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...