आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Leaked Video: Varun Kriti Lut Gaya Tere Pyaar Mein.. Song From 'Dilwale'

VIDEO: लीक झाले वरुण-कृती स्टारर 'दिलवाले'मधील रोमँटिक साँग!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वरुण धवन, कृति सेनन आणि डायरेक्टर रोहित शेट्टी)
एन्टरटेन्मेंट डेस्कः अलीकडेच वरुण धवन आणि कृती सेननवर रोहित शेट्टी दिग्दर्शित आगामी 'दिलवाले' या सिनेमातील रोमँटिक साँग चित्रीत करण्यात आले. 'लुट गया प्यार में...' हे बोल असलेल्या या गाण्याचा व्हिडिओ लीक झाला असून यामध्ये वरुण आणि कॉती डान्स मुव्ज करताना दिसत आहेत.
व्हिडिओत कृती फ्लोरोसंट आउटफिटमध्ये तर वरुण व्हाइट टीशर्ट आणि डेनिम्समध्ये दिसतोय. या सिनेमाचे शूटिंग गेल्या काही दिवसांपासून बुल्गारिया येथे सुरु आहे. हा डान्स नंबर रेमो डिसुजा यांनी कोरिओग्राफर केला आहे.
'दिलवाले'मध्ये कृती आणि वरुण यांच्यासोबत शाहरुख खान आणि काजोल मेन लीडमध्ये आहेत.