आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेमा-धर्मेंद्रपासून ते शाहिद-मीरापर्यंत, बघा B-Townच्या सेलिब्रिटींच्या लग्नसोहळ्याचे Rare Pics

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड इंडस्ट्रीला टॅलेंटेड सुपरस्टार्स लाभले आहेत. मात्र प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, असे म्हटले जाते. इंडस्ट्रीतील अनेक सुपरस्टार्सच्या यशामागे निश्चितच त्यांच्या अर्धांगिनीचा मोठा वाटा आहे. आज या रिपोर्टच्या माध्यमातून आम्ही 80, 90 आणि आणि 2000च्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्यांच्या लग्नाची दुर्मिळ छायाचित्रे घेऊन आलो आहोत.
यापैकी काही कलाकार आजही इंडस्ट्रीत कार्यरत आहेत, तर काहींनी वाढत्या वयामुळे अभिनयापासून ब्रेक घेतला आहे. आम्ही तुम्हाला ज्या सेलिब्रिटी कपल्सची छायाचित्रे दाखवत आहोत, ती बघून मेड फॉर इच अदर हेच शब्द तुमच्या तोंडून बाहेर पडतील.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, बॉलिवूड सेलिब्रिटींच्या लग्नाची दुर्मिळ छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...