भारतीय सिनेमांमध्ये पूर्वी सर्वकाही ओरिजनल असायचे. हॉलिवूडची नकल करण्यापूर्वी बॉलिवूड स्वत: एका वेगळ्या श्रेणीवर होता. भारतीय अभिनेत्रियो
आपल्या अभिनयात नेहमीच काहीतरी वेगळे आणण्याचा प्रयत्न करायच्या. हॉलिवूडला कॉपी करण्याचा त्यांनी कधी विचारदेखील केला नसेल. भारतीय अभिनेत्रींना पुरुषांच्या तुलनेत कधीच कमी लेखले गेले नाही. सिनेसृष्टीत स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी या अभिनेत्रींनी प्राणे पणाला लावले. तो काश भारतीय सिनेसृष्टीसाठी खरंच एक सुवर्णकाळ होता.
या अभिनेत्रींना स्थापित करण्यासाठी कुणी गॉड फादर अथवा कुणी गॉड मदर नव्हती. तरीदेखील त्या इतके मोठे यश संपादन करू शकल्या. त्यांना आपल्या अभियन आणि कौशल्याच्या बळावर बॉलिवूडमध्ये आपले नाव कायम टिकून ठेवले. आजही वेळोवेळी त्या अभिनेत्रींची आठवण आपल्याला होते. यातील अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्यांचे नाव पहिली बिकिनी परिधान करणा-या, पहिली किसींग देणा-या आणि पहिला बोल्ड शॉट देणा-या अभिनेत्रींमध्ये सामील होते. आम्ही तुम्हाला भारतीय सिनेसृष्टीच्या अशाच अभिनेत्रींची भेट घालून देत आहोत, ज्यांनी हिंदी सिनेमात पहिल्यांदा किंसींग, बोल्ड, बिकिनीसारखे हॉट सीन्स दिले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या हिंदी सिनेसृष्टीत पहिल्यांदा बोल्ड सीन्स, अॅक्शन सीन्स ते ऑस्कर मिळवणा-या अभिनेत्रींविषयी...