आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: सुशांतला आहेत 5 बहीणभावंड, 12वीत असतानाच झाले होते आईचे निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेता सुशांत सिंह राजपूत) - Divya Marathi
(अभिनेता सुशांत सिंह राजपूत)
टीव्हीवरच्या दैनंदिन मालिकेपासून ते बॉलिवूडपर्यंतचा यशस्वी प्रवास करणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा आज 30वा वाढदिवस आहे. त्याचा जन्म 21 जानेवारी 1986ला बिहार येथे झाला. झी टीव्हीच्या गाजलेल्या 'पवित्र रिश्ता'मधून ओळख निर्माण करणा-या सुशांतने 'काई पो छे' या सिनेमाव्दारे बॉलिवूडमध्ये स्वतःची हीरो म्हणून ओळख निर्माण केली.
'शुध्द देसी रोमान्स', 'पीके', 'डिटेक्टिव ब्योमकेश बख्शी' हे त्याचे गाजलेले सिनेमे आहेत. लवकरच त्याचा क्रिकेटर महेंद्र सिंह धोनीच्या आयुष्यावर आधारित 'एमएस धोनी: द अनटोल्ड धोनी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

सुशांतच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्याच्या खासगी आयुष्याशी संबंधीत काही फॅक्ट्स. पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या या स्टारविषयी बरेच काही.. ​