एन्टरटेन्मेंट डेस्क - दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांचा आज वाढदिवस आहे. वयाची 62 वर्षे पूर्ण करणाऱ्या चिरंजीवी यांचे दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये प्रचंड फॅन्स आहेत. 22 ऑगस्ट 1955 रोजी जन्मलेल्या चिरंजीवी यांचे खरे नाव चिंरजीवी नसून कोणिदेल शिव शंकर वरप्रसाद असे आहे. अभिनयासोबतच राजकारणातही चिंरजीवींचे मोठे नाव आहे. त्यांनी स्वतःच्या पक्षाची स्थापनाही केली होती, पण काही वर्षांनी त्यांनी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्याशी संबंधित अशीच काही रंजक माहिती आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.
पुढील स्लाइड्वर वाचा, चिरंजीवी यांच्या जीवनातील काही रंजक Facts..