आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेव्हा पोर्न स्टार बनली सनी लिओनी, अशी होती आईवडिलांची Reaction

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचा तेरा इंतजार हा चित्रपट येत्या 1 डिसेंबर रोजी रिलीज होतोय. या चित्रपटात अभिनेता अरबाज खानसोबत सनी स्क्रिन शेअर करणार आहे. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते. एकेकाळी पोर्न इंडस्ट्रीत काम करणा-या सनीने एका मुलाखतीत स्वतः कबुली दिली होती, की हा पोर्न स्टारचा टॅग आयुष्यभरासाठी तिच्या नावाशी जुळला आहे. सनीच्या भूतकाळाविषयी बोलायचे झाल्यास, टीनएजपर्यंत ती अतिशय सामान्य मुलगी होती. मात्र पोर्न इंडस्ट्रीत पदार्पणाचा निर्णय तिचा स्वतःचा होता. जेव्हा तिने याविषयी तिच्या आईवडिलांना सांगितले, तेव्हा तिचा हा निर्णय ऐकून ते तिच्यावर खूप नाराज झाले होते. सनीने आईवडिलांना कसे सांगितले होते तिच्या

 

निर्णयाविषयी आणि काय होती त्यांची प्रतिक्रिया...  

एका मुलाखतीत सनीने सांगितले होते, की बिझनेस दृष्टीकोनातून तिने पोर्न इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. ती म्हणाली होती, "आईवडिलांच्या मनाविरुद्ध जाऊन मी पोर्न इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. जेव्हा मी पेंटहाउस (अॅडल्ट इंडस्ट्रीतील प्रसिद्ध मॅगझिन) कवर ऑफ द इअर आणि $100,000 (आजच्या काळानुसार 68 लाख रुपये) जिंकले, तेव्हा पहिल्यांदा मी माझ्या आईवडिलांना या क्षेत्राविषयी सांगितले. साहजिकच नॉर्मल पॅरेंट्सप्रमाणे ते माझ्यावर खूप नाराज झाले होते. मात्र जेव्हा मी त्यांना मला माझे आयुष्य माझ्या मनाप्रमाणे जगायचे असून याच क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. खूप प्रयत्नांती त्यांना माझे म्हणणे पटले होते."

 

शीख कुटुंबात झाला सनीचा जन्म
सनीचा जन्म 1981 मध्ये सर्निया ओंटारियो, (कॅनाडा) मध्ये एका पंजाबी कुटुंबात झाला. सनी 11 वर्षांची असताना कुटुंबासमवेत ती यूएसला शिफ्ट झाली होती. सनीचे वडील इंजिनिअर तर आई गृहिनी होती. तिला एक भाऊ असून त्याचे नाव संदीप सिंग वोहरा आहे. संदीप अमेरिकेतील प्रसिद्ध शेफ आहे.  

 

पुढे वाचा, वयाच्या 13 व्या वर्षी बायसेक्शुअल असल्याचे कळले, 16 वर्षी गमावली व्हर्जिनिटी आणि 19 व्या वर्षी बनली पोर्न स्टार...

बातम्या आणखी आहेत...