मुंबई - 'बेबी डॉल' सनी लिओनीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहेत. त्यात सनी रोमँटीक अंदाजात दिसत आहे. सनी आणि डॅनिअल तिच्या शूटिंग सेटवर लिपलॉक करताना दिसून येत आहेत. हा फारच रोमँटीक फोटो आहे. यावेळी चित्रपटाच्या शूटिंगवेळी तिथे असलेला कॅमेरामन या दोघांना पाहतच राहिला. सनीने हा फोटो शेअर केल्यानंतर त्यावर बरेच लोकांच्या कमेंट्स येत आहेत ज्यात त्या कॅमेरामनचा उल्लेख सर्वजण करत आहेत.
- सनीने हा फोटो शेअर करत लिहीले आहे की, "Moments!! Amazing moment!"
- या फोटोवर अनेक फॅन्सने या दोघांना लव्ह बर्ड आणि रोमँटीक कपल अशा उपमा दिल्या आहेत.
- काही लोकांनी फोटोमधील कॅमेरामनचाही उल्लेख केला आहे.
- तर काही लोकांनी या दोघांवर वाईट कमेंटही केले.
सनीच्या हातात सध्या आहेत हे प्रोजेक्ट..
- सनी सध्या रिअॅलिटी शो रोडीज राईजिंगमध्ये गेस्ट अपीअरंसचे काम करत आहे.
- सनी सध्या 'बादशाहो' आणि 'तेरा इंतजार' चित्रपटात काम करत आहे.
पुढच्या स्लाईडवर पाहा, सनी आणि डेनिअलचे 10 रोमँटीक फोटोज्..