मुंबई - यावर्षी जूनमध्ये लीजा हेडनने एका मुलाला जन्म दिला आहे. त्यानंतर काही दिवसांतच ती तिच्या मॉडेल रुपात परतली आहे. डिलीव्हरीच्या तीन महिन्यानंतरच तीने तिची परफेक्ट बिकीनी बॉडी दाखवतानाचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत ती तिच्या पतीबरोबर आणि इतर फ्रेंड्सबरोबर पार्टी करताना दिसत आहे.
पुढच्या स्लाईडवर पाहा, लीजाचे इतर 2 फोटोज्...