आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TOP 10: दीपिका ठरली 2015 मध्ये सर्वाधिक कमाई करणारी अॅक्ट्रेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः फोर्ब्सने शुक्रवारी सर्वाधिक श्रीमंत 100 भारतीयांची यादी जाहीर केली आहे. या यादीत बॉलिवूडच्या अनेक अभिनेता आणि अभिनेत्रींना स्थान मिळाले आहे. अभिनेता शाहरुख खान 257.5 कोटींची कमाई करुन यादीत पहिल्या स्थानावर आहे. बी टाऊनच्या अभिनेत्रींविषयी सांगायचे झाल्यास अभिनेत्रींमध्ये दीपिका पदुकोण अव्वल स्थानावर आहे.
दीपिकाने यावर्षभरात 59 कोटींची कमाई केली आहे. तर 52.7 कोटींच्या कमाईसोबत करीना कपूर दुस-या स्थानावर आहे.
दीपिकाचे यावर्भरात 'पीकू' आणि 'तमाशा' हे दोन सिनेमे रिलीज झाले असून 'बाजीराव मस्तानी' येत्या 18 डिसेंबरला रिलीज होतोय. करीना यावर्षी 'बजरंगी भाईजान'मध्ये लीड रोलमध्ये झळकली होती. तर 'गब्बर इज बॅक' आणि 'ब्रदर्स'मध्ये तिने स्पेशल अपिअरन्स दिला होता.
दीपिका आणि करीना यांच्याव्यतिरिक्त आणखी कोणकोणत्या अभिनेत्री कमाईत टॉप 10मध्ये सामील झाल्या आहेत, जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा..
नोटः ही लिस्ट फोर्ब्सच्या यादीत दर्शवण्यात आलेल्या अभिनेत्रींच्या इनकमच्या आधारावर तयार करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...