आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे मिस्टर इंडियातून सर्वांना रडवलेली चिमुरडी, 29 वर्षांत एवढा बदलला Look

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - 1987 मध्ये आलेल्या अनिल कपूरच्या 'मिस्टर इंडिया' चित्रपटातील अनेक कॅरेक्टर अजूनही लोकांच्या लक्षात आहेत. मग खलनायक मोगॅम्बो असेल किंवा क्युट अशी चिमुरडी टिना. चित्रपटातील छोट्याशा भुमिकेने सर्वांचे मन जिंकणारी ही चिमुरडी हुजान खोदाइजी (Huzaan Khodaiji) आहे.

सध्या काय करतेय हुजान...
टिना म्हणजेच हुजान मिस्टर इंडिया चित्रपटानंतर दुसऱ्या कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. हुजान सध्या मार्केटिंग कम्युनिकेशन कंपनी लिंटास (Lintas) मध्ये अॅडव्हर्टाइजमेंट एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करते. मिस्टर इंडियाचे दिग्दर्शक शेखर कपूर यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, मिस्टर इंडियातील क्युट टिनाचा सध्याचा LOOK..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...