आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा या अभिनेत्रीला भोजपूरी डॉनने घेतले मिठीत, पाहा नेमके काय घडले?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काशीमध्ये सध्या अॅक्‍शन कॉमेडी सिनेमा ‘भईया जी सुपरहिट’चे शूटिंग चालू आहे. - Divya Marathi
काशीमध्ये सध्या अॅक्‍शन कॉमेडी सिनेमा ‘भईया जी सुपरहिट’चे शूटिंग चालू आहे.
वाराणसी: काशीमध्ये सध्या 'भईया जी सुपरहिट' सिनेमाचे शूटिंग चालू आहे. बुधवारी (13 जुलै) दुस-या दिवशीचे शूटिंग येथील रामनगर फोर्टमध्ये झाले. यादरम्यान सीन चित्रीत करण्यात आले, त्या सीनमध्ये अमीषा पटेल नाराज होऊन घरी निघते. तिला सनी देओलने आपल्या कुशीच घेतले.
जेव्हा पहिल्या टेकमध्ये अमिषाचा जातो तोल...
- या सिनेमात सनी देओल आणि अमिषा पटेलशिवाय प्रिती झिंटा, अर्शद वारसी आणि श्रेयस तळपदेदेखील महत्वाच्या भूमिकेत आहेत.
- सिनेमाचा निर्माता महेंद्र धारीवालने divyamarathi.comला सांगितले, की बुधवारी शूटिंगसाठी दोन सेट लावण्यात आले होते.
- पहिल्या शूटमध्ये अर्शद वारसी आणि श्रेयस तळपदेचा सीन शूट करण्यात आला.
- दुसरा सीन सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा होता, त्यात अमिषा नाराज होऊन घरी निघून जात असताना सनी तिला आपल्या कुशीत घेतो.
- या शॉट करताना अमिषाचा पहिल्या टेकमध्ये तोल जातो आणि ती खाली पडते. सनी तिला उचलतो.
आधी सनी आणि अमिषामधील बातचीतचा सीन चित्रीत केला...
- आधी दोघांमधील बातचीत करत असतानाचा सीन चित्रीत करण्यात आला. त्यात सनी, अमिषाला समजावताना दिसतो.
- सिनेमात भोजपूरी डॉन सनीची पत्नी अमिषा पटेल बनली आहे. प्रिती झिंटा ब्युटीकची मालकिनची भूमिका साकारत आहे.
- अद्याप सिनेमाचे पूर्ण शेड्यूल ठरलेले नाहीये.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शूटिंगचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...