आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यापेक्षा सुंदर काही नाही, मधुबालाचे हे 16 Unseen Photo म्हणजे निखळ सौंदर्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय सौंदर्याचा जेव्हाही विषय निघतो, त्यावेळी सर्वात आधी समोर येणारे नाव म्हणजे मधुबाला. एव्हरग्रीन ब्युटी आणि ग्रेसफुल मधुबाला आणि हॉलीवूड स्टाइल आयकॉन मर्लिन मनरो यांच्यात अनेक प्रकारचे सामन्य असल्याचे म्हटले जाते. मधुबालाला 'The Venus of Indian Cinema' आणि 'The Beauty with Tragedy' नावाने ओळखले जाते.

मधुबालाने तिच्या सौंदर्य आणि अभिनयातील कमालिने हॉलिवूडचे लक्षही वेधून घेतले होते. पण वयाच्या 36 व्या वर्षीच जगाचा निरोप घेतलेल्या मधुबालाला तिची स्टाइल, ब्युटी आणि एलिगन्सवर आजही हजारो घायाळ होतात. नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. हे फोटो प्रथमच समोर आले असल्याचा दावा करण्यात आला आहे. तला तर मग आपणही पाहुयात या सौंदर्यवतीचे PHOTOS...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, मधुबालाचे Unseen Pics...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...