आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

90's च्या जाहिरातींमध्ये असे दिसायचे सलमान-आमिर, बघा बॉलिवूड स्टार्सच्या विंटेज अॅड्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडमधील अधिकाधिक स्टार्सनी आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगमधून केली आहे. अनेक स्टार्स रॅम्पवर आपला जलवा दाखवल्यानंतर फिल्ममेकर्सच्या नजरेस पडले. यामध्ये सलमानपासून ते आमिर खानच्या नावाच्या समावेश आहे. हीरो होडांवर बसून पोज देत असलेल्या सलमानचा हा फोटो नव्वदच्या दशकातील आहे. करिअरच्या सुरुवातीच्या काळात सलमानने प्रॉडक्ट एन्डॉर्समेंटसाठी काही फोटोशूट केले होते. सलमानप्रमाणेच आमिर खानने हीरो पूक या मोपेड बाइकची जाहिरात केली होती.
फेसबुक पेजवर 'Incredible India' ने 80 आणि 90 च्या दशकातील काही न्यूजपेपर आणि मॅगझिन्स अॅड्स आपल्या पेजवर शेअर केल्या आहेत. यामध्ये बॉलिवूड स्टार्स Never-Seen-Before रुपात दिसत आहेत.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, अमिताभ बच्चन, दिलीप कुमारसह बॉलिवूड स्टार्सच्या विंटेज अॅड्स...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...