एंटरटेनमेंट डेस्क - बॉलिवूडची अॅक्ट्रेस शिल्पा शेट्टी सध्या टीव्ही शो सुपर डान्सरमध्ये जजच्या भूमिकेत झळकत आहे. शिल्पा शेट्टीचा लूक पाहता तिने चाळीशी ओलांडली आहे यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. शिल्पा योगा आणि व्यायामाच्या माध्यमातून स्वतःला फिट ठेवते. त्यामुळे तिचे वय लक्षातही येत नाही. तिच्याच वयाच्या काही सेलिब्रिटी मात्र अगदी वेगळ्या दिसतात.
एज इज जस्ट अ नंबर. या लाइन्स बॉलीवूड सेलिब्रिटींवर मात्र फिट बसत नाही. वाढत्या वयाबरोबर बॉलीवूड सेलिब्रिटींचे क्रेझही कमी होते. अनेक एव्हरग्रीन अॅक्टर्सवर मात्र हा फॉर्म्युला फिट बसत नाही. बी-टाऊन मध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे चित्रपटांमध्ये वय अधिक असले तरीही प्रमुख भूमिका करत आहेत. विशेष म्हणजे प्रेक्षकांवर प्रभाव टाकण्यातही यांना यश आलेले आहे. पण त्यांच्याच वयाचे इतर काही सटार्स हे ऑफ द स्क्रीन झालेले आहेत. आम्ही तुम्हाला अशाच बॉलीवूडच्या काही सेलिब्रिटींबद्दल सांगणार आहोत ज्यांचे वय तर सारखेच आहे पण लूकचा विचार करता ते एकमेकांपेक्षा अगदी वेगळे दिसतात.
पुढील स्लाइड्सवर पाहा, कसे दिसतात एकाच वयाचे सेलिब्रिटी...