आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood And Hollywood Celebrities Were Caught Doing Embarrassing Moments

SHAME: हृतिक, रितेश, अक्षय, श्रीदेवी, मॅडोना या सेलिब्रिटींनी केली लाजिरवाणी कृत्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेता हृतिक रोशन, रितेश देशमुख, अक्षय कुमार आणि श्रीदेवी)

बॉलिवूड आणि हॉलिवूड सेलिब्रिटींनी 24x7 नेहमी परफेक्ट वागावे आणि दिसावे, अशी अपेक्षा त्यांच्याकडून केली जाते. मात्र नेहमी हे सेलिब्रिटी परफेक्ट दिसतीलच असे नाही. जेव्हापासून इंडस्ट्रीत पैपराजी (लपून छपून फोटो क्लिक करणारे फोटोग्राफर्स) सक्रिय झाले आहेत, तेव्हापासून या स्टार्सची अशी काही छायाचित्रे समोर आली आहेत, जी कदाचित या स्टार्सना पसंत पडणार नाहीत.
अनेकदा हे सेलिब्रिटी अशी काही कृती करतात, ज्यामुळे त्यांच्यावर लाजीरवाणे होण्याची वेळ येते. या लिस्टमध्ये बॉलिवूड स्टार हृतिक रोशनपासून ते फुलबॉलपटू डेविड बेकहम यांच्या नावाचा समावेश आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला या स्टार्सची तुम्ही कधीही न पाहिलेली छायाचित्रे दाखवत आहोत. पुढे क्लिक करा आणि बघा सेलिब्रिटींची लाजिरवाणी कृती...