आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हा फेमस हीरो आता आहे तरी कुठे?, अजय देवगणची हीरोईन आणि तब्बूसोबत आहे खास नाते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार येतात आणि प्रसिद्धी, पैसा मिळवून अज्ञातवासातही निघून जातात. असाच एक अभिनेता फिल्म इंडस्ट्रीत आला. सुरुवातीला प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतले मात्र अचानकच हा अभिनेता अज्ञातवासात निघून गेला. आम्ही बोलतोय ते अभिनेता सुमीत सहगलविषयी. आता हा अभिनेता कुठे आणि काय करतोय, याची खास माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...