आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौथ्यांदा हॉलिडे ट्रिपवर गेले बिपाशा-करण, मालदीवमध्ये घालवताय वेळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फिटनेस ट्रेनर डेनी पांडे, बिपाशा बसु आणि करण सिंह ग्रोवर)
'अलोन' सिनेमापासून बिपाशा बसु आणि करण सिंह ग्रोवर यांची जवळीक भलतीच वाढलेली दिसते. यावर्षीच्या सुरुवातीपासूनच त्यांच्याती प्रेम दिसू लागले. आता ही जोडी चौथ्यांदा हॉलिडे ट्रिपवर गेली आणि आणि सध्या मालदीवमध्ये क्वालिटी टाइम स्पेंड करत आहेत. सोबतच, बिपाशाची फिटनेस ट्रेनर डेनी पांडेसुध्दा त्यांच्यासोबत आहे. तिथे स्पा, मसाज, स्विमिंग, योगासोबत बिपाशा-करण भरपूर मस्ती करत आहेत.
'अलोन' सिनेमानंतर बिपाशा आणि करण यांची ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन केमिस्ट्री चर्चेत होती. दोघांना एकमेकांसोबत एन्जॉय करताना अनेकदा दिसले होते. यापूर्वी बिपाशा आणि करणने ऋषीकेशमध्ये व्हॅलेंटाइन डे साजरा केला. करणचा बर्थ-डेवेळी (23 फेब्रुवारी) दोघे गोव्यात सेलिब्रेशन करताना दिसते. ही जोडी रोड ट्रिपवर रेन फॉरेस्टला गेली होती आता मालदीवमध्ये वेळ घालवत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, मालदीवमध्ये हॉलिवूड एन्जॉय करण्यासाठी पोहोचेली बिपाशा बसु, करण आणि फिटनेस ट्रेनर डेनी पांडेचे खास फोटो...