आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: लग्नापूर्वी 5 वर्षे मलायकाला डेट करत होता अरबाज, 20 वर्षांनी घेतला घटस्फोट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक अशा तिहेरी भूमिका साकारणारा अरबाज खान आज (4 ऑगस्ट) 50वा वाढदिवस साजरा करत आहे. अरबाजचे वडील सलीम खान बॉलिवूडचे यशस्वी पटकथा लेखक आहेत. तर त्याचा थोरला भाऊ सलमान खान बॉलिवूडचा सुपरस्टार आहे आणि धाकटा भाऊ सोहेल खानसुद्धा अभिनेता-निर्माता आहे. 20 वर्षे संसार केल्यानंतर याचवर्षी अरबाज आणि मलायका यांचा घटस्फोट झाला आहे. 

घटस्फोट झाल्यानंतरही मुलाला वेळ देण्यासाठी फॅमिली व्हॅकेशनच्या निमित्ताने अरबाज आणि मलायका अनेकदा एकत्र येत असल्याचे पाहायला मिळते. अरबाजच्या फॅमिली फंक्शनमध्येही मलायकाची उपस्थिती असते. तसेच खान कुटुंबाबरोबरही सुटी घालवण्यासाठी मलायका आणि तिचा मुलगा जात असतो. 
 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, अरबाजचे करिअर, अरबाज मलायका यांची लव्ह स्टोरी, याबाबत..
 
बातम्या आणखी आहेत...