आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काजोल कशी झाली देवगणच्या घरची सून, वाचा अजयसोबतची तिची भन्नाट LOVE STORY

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री काजोल हिचा आज वाढदिवस आहे. काजोलचे लग्न प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अजय देवगणसोबत झाले आहे. अजय-काजोल ही दोन नावे अशी आहेत, जी आपला चित्रपट रिलीज झाल्यानंतरच चर्चेत येतात आणि इतर वेळी जणू काही गायब होतात. परंतु नव्वदच्या दशकामध्ये या दोघांची चर्चा सर्वत्र होती. चाहत्यांच्या मनावर यांचे अधिराज्य होते. चित्रपटाच्या सेटववरून हे दोघे लग्न मंडपापर्यंत कसे पोहचले, हा एक मजेशीर किस्सा आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन वाचा, अजय-काजोलची भन्नाट लव्हस्टोरी आणि त्यापुढील स्लाईड्समध्ये बघा, दोघांच्या लग्नाचे खास फोटोज... जीवनातील काही खास गोष्टी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...