आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 वर्षे लहान, त्याच्यापेक्षा 1 इंच उंच राधावर कॅनाडात जडला होता राजपालचा जीव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजपाल यादव आणि राधा - Divya Marathi
राजपाल यादव आणि राधा
मुंबई: बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव 45 वर्षांचा झाला आहे. 16 मार्च 1971ला त्याचा जन्म उत्तरप्रदेशच्या शाहजहापूरमध्ये झाला. राजपालने (उंची 5.2) एका मुलाखती सांगितले होते, की त्याची पत्नी राधा त्याच्यापेक्षा एक इंच उंच आहे. क्वचितच लोकांना ठाऊक असेल, की राजपाल यादवची लव्हस्टोरी कॅनाडामध्ये सुरु झाली होती.
9 वर्षे लहान राधासोबत कशी सुरु झाली राजपालची Love Story...
- राजपाल यादवची पत्नी राधा त्याच्यापेक्षा 9 वर्षे लहान आणि कॅनाडाची रहिवासी आहे.
- एका मुलाखतीत राधाने तिच्या आणि राजपालच्या लव्हलाइफविषयी सांगितले होते.
- तिने सांगितले होते, 'राजपाल एका सिनेमाच्या शूटिंगनिमित्त कॅनाडाला आला होता. तेव्हा आमचा कॉमन फ्रेंड प्रवीण डाबसने त्याची आणि माझी भेट करून दिली होती.'
- तो तिथे केवळ 10 दिवसांसाठी आला होता. परंतु त्यावेळी असे वाटले, की आम्ही एकमेकांना 10 वर्षांपासून ओळखतो.
- मला जाणवले, की हीच ती व्यक्ती आहे, जिच्यासोबत मी माझे आयुष्य घालवू शकते.
- 'मी त्याला 'जंगल' सिनेमात पाहिले होते.'
पुढे वाचा कुठे वाढली राजपाल-राधाची जवळीक...
बातम्या आणखी आहेत...