आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाऊन सांभाळताना दिसली सलमानची GF तर ट्रांसपरेंट ड्रेसमध्ये दिसली मलायका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड सेलिब्रेटी गेल्या काही दिवसात विविध जागांवर स्पॉट झाले. कोणी एअरपोर्ट तर कोणी जीमबाहेर दिसले. सलमान खानची गर्लफ्रेंड युलिया वंतूर बांद्रा येथील टॉप टेन सलूनबाहेर दिसली. यावेळी तिने व्हाईट रंगाचा गाऊन घातला होता. गाऊनमुळे युलियाला चालणे मुश्किल झाले होते आणि ती तो गाऊन पकडून चालत होती. अभिनेत्री मलायका अरोरा आणि अमृता अरोरा बांद्रा येथील एका सलुनबाहेर दिसल्या. 
 
याशिवाय युवराज सिंहची पत्नी हेजल किच किचन गार्डनबाहेर दिसली. याशिवाय हुमा कुरैशी, लारा दत्ता, इलियाना डीक्रूज, एवलिन शर्मा, गायत्री जोशी, सोनाली बेद्रें, जॉन अब्राहम, इमरान हाशमी यांसह विविध सेलिब्रेटी विविध जागेवर स्पॉट झाले. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, इतर सेलेब्सचे काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...