आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागड्या गाड्यांसाठी क्रेझी सलमान, कलेक्शनमध्ये आहेत या Cars आणि Bikes

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई. 'सुल्तान' बनून प्रेक्षकांसमोर येणारा सलमान लग्झरी लाइफसाठी ओळखला जातो. तो महागड्या कार आणि बाइक्स चालवण्याचासुध्दा शौकीन आहे. त्याच्या कलेक्शनविषयी बोलायचे झाल तर लेक्सस, ऑडी आणि बीएमडब्ल्यूसारख्या कार आणि सुझुकी आणि यामाहाच्या लग्झरी बाईक्स सामील आहेत. विशेष म्हणजे, की त्याच्या जास्तित जास्त कारचा नंबर 2727 आहेत, तसेच त्याच्या बाईक्सवर 555 नंबर आहेत.
चला एक नजर टाकूया सलमनाच्या कार आणि बाईक्स कलेक्शनविषयी...पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सलमानचे लग्झरी कार-बाईक्स कलेक्शन...