ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
तब्बल 5 वर्षांनंतर फॅमिलीसोबत हॉलिडे एन्जॉय करतोय संजय, शेअर केले PHOTOS
मुलगी आणि पत्नीसोबत संजय दत्त
मुंबई: संजय दत्त सध्या पत्नी मान्यता आणि दोन्ही मुले शाहीन आणि इकरासोबत व्हॅकेशनचा आनंद लुटत आहे. दत्त फॅमिली पोलेंड आणि स्पेनच्या वेगवेगळ्या शहरांत फिरत आहेत. या हॉलिडेचे अनेक फोटो संजय आणि मान्यताने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या खास फोटोमध्ये संजय पत्नी मान्यता आणि मुलगी इकरासोबत स्विमिंग पूलमध्ये धमालमस्ती करताना दिसला. संजय तब्बल 5 वर्षांनी फॅमिली व्हॅकेशन एन्जॉय करत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा फॅमिलीसोबत व्हॅकेशन एन्जॉय करणा-या संजय दत्तचे फोटो...