आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Made In 4 Crores, DDLJ Mints Over Rs 300 Cr At Box Office

4 कोटींत तयार झालेल्या \'DDLJ\'ने कमावले 300 कोटी, बदलला बॉलिवूडचा बिझनेस ट्रेंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डीडीएलजे अर्थातच 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' शाहरुख खानचा पहिला असा सिनेमा, ज्याने शाहरुखला बॉलिवूडमध्ये किंग खान म्हणून स्थापित केले. 'डीडीएलजे' हिंदी सिनेमांच्या बिझनेसमध्ये ट्रेंड सेंटरच्या रुपात समोर आला होता. या सिनेमाने असा ट्रेंड स्थापित केला, की रोमान्सच्या बळावर सिनेमा हिट होऊ शकतो. 1995मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमाला 19 ऑक्टोबरला 20 वर्षे पूर्ण होत आहेत. divyamarathi.com तुम्हाला 'डीडीएलजे'च्या अशा काही रंजक गोष्टी तुम्हाला सांगत आहे, ज्याने बॉलिवूडमध्ये बिझनेसचे अनेक ट्रेंड सेट केले आहेत.
बॉक्स ऑफिसवर केली धमाल, खर्चापेक्षा 30 पट कमाई जास्त-
दिग्दर्शक आणि निर्माता आदित्य चोप्राचा हा सिनेमा 1995मध्ये केवळ 4 कोटींमध्ये तयार झाला होता. या सिनेमाचे ग्रॉस कलेक्शन देशभरात जवळपास 1.06 कोटी आणि परदेशात जवळपास 16 कोटी झाले होते. बजेटच्या तुलनेत सिनेमाने 30 पट जास्त कमाई करून बॉलिवूडचा सर्वाधिक यशस्वी आणि भारताचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी सिनेमांपैकी एक झाला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या 'डीडीएलजे'ची आतापर्यंतची कमाई...