Home »Gossip» Madhuri Dixit Looks Stunning In Her 50s Too

सर्वच अभिनेत्री Madhuri च्या सौंदर्यापुढे पडतात फिक्या, वयाच्या पन्नाशीतही दिसते HOT

दिव्य मराठी वेब टीम | Apr 20, 2017, 14:40 PM IST

मुंबई - उत्तम अभिनय, एव्हरग्रीन सौदर्य, मधाळ हास्य या तीन गोष्टी कोणाकडे आहेत असा प्रश्न कोणी केला तर त्याचे आपसुकच उत्तर येईल माधुरी दीक्षित. नव्वदीच्या शतकात अभिनय, नॉत्याच्या जोरावर बी टाऊनमध्ये धुमाकुळ घालणारी ही अभिनेत्री आजही लाखो लोकांची धक-धक वाढेल इतकी सुंदर दिसते.
20 वर्षापूर्वी जितकी तरुण आणि फ्रेश माधुरी दिसत असे त्यात वयाचा काहीच परिणाम झाल्याचे दिसत नाही. उलट बदलत्या काळानुसार माधुरीने स्वतःला तेवढेच अपडेट ठेवले आहे.
पाश्चिमात्य असो किंवा पारंपरिक, माधुरीवर प्रत्येक पेहराव तेवढाच शोभून दिसतो. पाहा वयाच्या पन्नाशीतही कशी दिसते माधुरी..
पुढच्या स्लाईडवर पाहा फोटोज्.....

Next Article

Recommended