आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विना मेकअप दिसली माधुरी दीक्षित, मीडियाचे कॅमेरे बघून लपवला चेहरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री माधुरी दीक्षित बुधवारी तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत बांद्रा (मुंबई) येथे दिसली. नेहमी नटून थटून दिसणारी माधुरी यावेळी मात्र चक्क विना मेकअपमध्ये दिसली. मेकअप केला नसल्याने माधुरी यावेळी खूपच वेगळी दिसली. तिचे खरे वय यावेळी स्पष्ट दिसत होते. विशेष म्हणजे जेव्हा कॅमे-याच्या नजरा तिच्याकडे वळल्या तेव्हा ती चेहरा लपवू लागली. विना मेकअप फोटो क्लिक होऊ नये, याची काळजी घेताना ती दिसली. मात्र तरीदेखील काही फोटोज कॅमे-यात क्लिक झाले. यावर्षी मे महिन्यात माधुरी वयाची 50 वर्षे पूर्ण करणार आहेत. शेवटची ती  2014 मध्ये 'गुलाब गँग' या सिनेमात झळकली होती. 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, माधुरीचे विना मेकअपमधील लेटेस्ट PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...