आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा दिसल्या \'बेफिक्रे\' वाणीच्या सेक्सी मुव्हज, यशराजने रिलीज केले \'नी मैं यार..\' चे रिमिक्स व्हर्जन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - यश चोप्रा यांचा चित्रपट दाग मधील नी मैं यार मनाना नी.. हे गाणे पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आले आहे. पण यावेळी या गाण्यात तुम्हाला राजेश खन्ना, राखी आणि शर्मिला टागोर दिसणार नसून फक्त वाणी कपूर दिसणार आहे. यशराज फिल्म्सने अॅक्ट्रेस वाणी कपूर स्टारर हे गाणे नुकतेच रिलीज केले आहे. या गाण्याचे नाव आहे, 'यार मनाना नी' आणि हे गाणे 'दाग' चित्रपटातील गाण्याचे रिमिक्स व्हर्जन आहे. 

दिसल्या वाणीच्या अदा.. 
गाण्यात वाणीने तिच्या अदा आणि सेक्सी डान्स मुव्हज दाखवल्या आहेत. वाणीच्या मुव्हज खूपच एनर्जेटीक आहेत. तसेच तिची डान्सिंग स्टाइल आणि हावभावही भन्नाट आहेत. ओरिजनल गाणे लता मंगेशकरने गायले आहे तर रिमिक्स व्हर्जन यशिता शर्माने गायले आहे. त्याशिवाय गाणे हितेश सोनिकने रिमिक्स केले आहे. हे गाणे यश राज म्युझिकने लाँच केले आहे. त्यांचे फॅशन पार्टनर क्रॉस जीन्स आहेत. गाण्याची थीम आहे. 'नेव्हर गिव्ह अप'.  

पुढील स्लाइड्सवर पाहा, वाणीच्या काही अदा, आणि अखेरच्या स्लाइड्सवर पाहा Video 
बातम्या आणखी आहेत...