आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेकअप रूममध्ये असा असतो तुमच्या लाडक्या अॅक्ट्रेसेसचा अंदाज, पाहा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅक्ट्रेसेसचा विदाऊट मेकअप लूक हा पडद्यावरील लूकपेक्षा बराच वेगळा असतो हे आपण अनेकदा पाहिलेले आहे. अॅकट्रेसेसचे विदाऊट मेकअप लूकचे फोटोही अनेकदा समोर येत असतात. पण मेकअप करताना या अॅक्ट्रेसेसचा अंदाज कसा असतो हे तुम्हाला माहिती आहे का. दीपिका पदुकोण, रामी मुखर्जी, ऐश्वर्या राय अशा अॅक्ट्रेसेसचा मेकअर रूममधील अंदाज आपण आज पाहणार आहोत. चला तर मग पाहुयात काही खास PHOTOS. अॅक्ट्रेसेसच्या मेकअप रूममधील नजारा पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर..
बातम्या आणखी आहेत...