आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 80 Navvari Sarees For Priyanka; Porcelain Colours For Deepika: Making Of Bajirao Mastani Costumes

Bajirao Mastani Costumes : रणवीर, दीपिका, प्रियांकाच्या भरजरी कपड्यांची कथा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'गांधी' आणि 'लगान'सारख्या जुन्या कथांसाठी भानू अथय्या यांनी डिझाइनमध्ये पहिल्यांदाच संशोधन केले. त्यांच्या कपड्यांनी डिझाइन संस्थांमध्ये संशोधनाचा दर्जा मिळवला. संजय लीला भन्साळींच्या आगामी 'बाजीराव मस्तानी' या सिनेमासाठी फॅशन डिझायनर अंजू मोदींनी रणवीर सिंह, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा या तिन्ही कलावंतांची कॉश्च्युम डिझाइन केली आहेत.
अंजू मोदींनीदेखील भानू अथय्या त्यांचे अनुकरण करत भन्साळींच्या चित्रपटासाठी कॉश्च्युम डिझाइनमध्ये संशोधन केले आहे. 1700 ते पुढील काही दशकापर्यंत मराठा साम्राज्याचे पेशवा श्रीमंत बाजीराव बल्लाळ, त्यांच्या पत्नी काशीबाई प्रेयसी मस्तानी यांचे कपडे डिझाइन करण्यासाठी त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला.
त्यांच्याकडूनच जाणून घेऊया वस्त्रांच्या माध्यमातून 300 वर्षे जुने मराठा साम्राज्य इराणी संस्कृती कशी जिवंत केली...
बातम्या आणखी आहेत...