आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाहुबली 2 : अॅल्युमिनिअमच्या फॅक्टरीत साकारला होता देवसेनेचा कुंतल राज्यातील हा महाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एस.एस.राजामौली यांची उत्कृष्ट कलाकृती असलेला बाहुबली हा चित्रपट जगभरातील सिनेरसिकांच्या पसंतीस उतरत आहे. विशेषतः या चित्रपटाचा भव्य दिव्यपणा, सेट्स, स्पेशल इफेक्ट्स यांचे विशेष कौतुक होत आहे. हे सेट तयार करण्यासाठी दिग्दर्शक आणि कला दिग्दर्शक याचे प्रचंड परीश्रम आणि सृजनशीलतेची कसोटी लागली. 

बाहुबलीच्या पहिल्या भागामध्ये माहिश्मतीच्या शाही कुटुंबाचा राजमहाल हा चर्चेचा विषय ठरला होता. दुसऱ्या भागातही या महालाची भव्य दिव्यता दाखवण्यात आली. पण दुसऱ्या भागामध्ये खास तयारी करण्यात आली होती, ती देवसेनाचे राज्य असलेल्या कुंतल राज्य साकारण्याची. बाहुबलीचे कलादिग्दर्शक साबू सायरील यांनी हा महाल कसा तयार करण्यात आला याचा प्रवास आमच्या प्रतिनिधींशी बोलताना उलगडून सांगितला. 

पुढील स्लाइड्सवर, वाचा कसे साकारले देवसेनेचे कुंतल राज्य...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत अवर्ष तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत अवर्ष तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...